पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परतणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परतणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी जाऊन परत येणे.

उदाहरणे : तो कालच गावाहून परतला.

समानार्थी : येणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कहीं जाकर वहाँ से पहले वाले स्थान पर आना या पहले वाले काम आदि पर आना।

पिताजी कल ही दिल्ली से लौटे।
आना, लौटना, वापस आना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : धान्य इत्यादींना पाणी न घालता अग्नीवर ठेऊन पक्व करणे.

उदाहरणे : मी दाणे भाजले

समानार्थी : भाजणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल की सहायता के बिना, गरम करके पकाना या सेंकना।

रहीम मछली भून रहा है।
भूँजना, भूंजना, भूजना, भूनना

Cook with dry heat, usually in an oven.

Roast the turkey.
roast
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : मागे फिरणे वा येणे.

उदाहरणे : तो कालच गावाहून परतला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पीछे की ओर घूमना।

राम की पुकार सुनकर श्याम लौटा।
उलटना, घूमना, पलटना, फिरना, मुड़ना, लौटना

Turn in the opposite direction.

Twist one's head.
twist
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.

उदाहरणे : त्याने चिमट्याने पोळी उलटली.

समानार्थी : उलटणे, उलथणे, पलटणे, पालटणे, पालथणे

५. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.

उदाहरणे : हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
अचानक ताट परतले.

समानार्थी : उलटणे, पलटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीचे का ऊपर या ऊपर का नीचे होना।

पुस्तक का पन्ना उलट गया है।
उलटना, पलटना

Turn from an upright or normal position.

The big vase overturned.
The canoe tumped over.
overturn, tip over, tump over, turn over

परतणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : परतण्याची क्रिया.

उदाहरणे : श्यामचे आज संध्याकाळी परतणे शक्य नाही.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.