पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परमाणू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परमाणू   नाम

१. नाम / भाग

अर्थ : एखाद्या पदार्थातील अणूंचा सर्वात लहान गट.

उदाहरणे : हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाण्याचा एक रेणू बनतो

समानार्थी : परमाणु, रेणू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी तत्व या यौगिक की बहुत ही साधारण एवं संरचनात्मक इकाई।

अणु को सूक्ष्मदर्शी द्वारा ही देखा जा सकता है।
अणु, मॉलिक्यूल

(physics and chemistry) the simplest structural unit of an element or compound.

molecule

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.