सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश.
उदाहरणे : गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
समानार्थी : अंतर, टप्पा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दो वस्तुओं या बिंदुओं के बीच का स्थान या माप।
Size of the gap between two places.
अर्थ : सामावून घेण्याची क्षमता.
उदाहरणे : त्याला आपल्या कृत्याचा आवाका लक्ष्यात आला नाही.
समानार्थी : आटोका, आवाका, पैस, व्याप्ती
स्थापित करा