पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पळवून लावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पळवून लावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : घाबरवून, धमकावून एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून हटविणे.

उदाहरणे : राजीवने दारात बसलेल्या कुत्र्याला पळवून लावले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डरा-धमकाकर किसी को कहीं से हटाना।

राजीव ने दरवाज़े पर बैठे कुत्ते को खदेड़ा।
खदेड़ देना, खदेड़ना, भगा देना, भगाना

Cause to flee.

Rout out the fighters from their caves.
expel, rout, rout out

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.