पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पवित्रा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पवित्रा   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : वार करताना किंवा लढाई करताना तयारीत उभे राहण्याची पद्धत.

उदाहरणे : कुस्तीबाजने आपला पवित्रा बदलून हल्ला केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वार करने या लड़ने के समय पैर जमाकर खड़े होने की मुद्रा या ढंग।

कुश्तीबाज़ ने अपना पैंतरा बदलकर वार किया।
पैंतरा, पैतरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.