पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पशुपालन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पशुपालन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जनावरांना पाळण्याची क्रिया.

उदाहरणे : शेतीबरोबर जोडधंदा म्हणून काही शेतकरी पशुसंवर्धन करतात

समानार्थी : पशुसंवर्धन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पशुओं को पालने या रखने की क्रिया।

ग्वालों का मुख्य पेशा पशुपालन होता है।
पशु-पालन, पशुपालन

Farming for the raising of livestock (particularly cattle).

ranching

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.