अर्थ : भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
पश्चिम कामेंग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बॉमडिला येथे आहे.
समानार्थी : पश्चिम कामेंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के अरुणाचल प्रदेश राज्य का एक जिला।
पश्चिम कामेंग जिले का मुख्यालय बोमडिला शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory