पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पश्तो शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पश्तो   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : मुख्यत्त्वे अफगाण ह्या देशाता बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : पुश्तूचे साहित समृद्ध आहे.

समानार्थी : पश्तो भाषा, पुश्तू, पुश्तू भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाकिस्तान की पश्चिमोत्तर सीमा से अफ़ग़ानिस्तान तक बोली जाने वाली भाषा।

उसे पश्तो बोलना आता है।
अफगान, अफगानी, अफ़ग़ान, अफ़ग़ानी, पश्तु, पश्तो

An Iranian language spoken in Afghanistan and Pakistan. The official language of Afghanistan.

afghan, afghani, pashto, pashtu, paxto
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : दोन आघात असलेला एक ताल.

उदाहरणे : पश्तो हा साडेतीन मात्रांचा असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ताल जिसमें दो आघात होते हैं।

पश्तो साढ़े तीन मात्राओं का होता है।
पश्तो

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.