पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पसरवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पसरवणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखाद्यास पसरविण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : गीता नोकराकडून उन्हात कपडे पसरवून घेत आहे.

समानार्थी : पसरवून घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को फैलाने में प्रवृत्त करना।

गीता नौकर से धूप में कपड़े फैलवा रही है।
पसरवाना, फैलवाना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : अंथरण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.

समानार्थी : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, टाकून घेणे, पसरवून घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिछाने का काम किसी और से कराना।

नानी ने नौकरानी से बिस्तर बिछवाया।
बिछवाना
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पसरतील असे करणे.

उदाहरणे : धुतलेले गहू तिने चादरीवर पसरवले.

समानार्थी : पसरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फैला देना।

वह भीगे कपड़े को धूप में फैला रही है।
डालना, पसारना, फैलाना

Spread out or open from a closed or folded state.

Open the map.
Spread your arms.
open, spread, spread out, unfold
४. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : (विशेषतः वाईट दृष्टीकोणातून) सूचना, बातमी इत्यादी पसरवणे.

उदाहरणे : त्याने ही खोटी बातमी पसरवली.

समानार्थी : पसरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(विशेषकर नकारात्मक) सूचना, बात आदि फैलाना।

किसी ने ठाकुर की बेटी के भाग जाने की बात उड़ाई है।
उड़ाना, फैलाना

Become widely known and passed on.

The rumor spread.
The story went around in the office.
circulate, go around, spread
५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : इकडे तिकडे टाकणे.

उदाहरणे : पारध्याने झाडाखाली दाणे पसरले.
त्याने कपाटातले कपडे विस्कटले.

समानार्थी : उचकटणे, उचकणे, उसकटणे, पसरणे, विखरणे, विखुरणे, विस्कटणे

६. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : सगळीकडे पसरेल असे करणे.

उदाहरणे : किड लागू नये म्हणून ती उन्हात धान्य पसरत आहे.
पाणी शिंपडले आणि गारवा वाटू लागला.

समानार्थी : पसरणे, शिंपडणे

७. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विस्तारित करणे.

उदाहरणे : कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.

समानार्थी : पसरविणे, प्रसार करणे, वाढवणे, वाढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।

बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।
प्रसार करना, प्रसारित करना, फैलाना, बढ़ाना, विस्तार करना, विस्तृत करना

Distribute or disperse widely.

The invaders spread their language all over the country.
distribute, spread
८. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : वस्तूंना त्यांच्या जागेवरून हलवून अव्यवस्थित करणे.

उदाहरणे : मुलांनी घरातील सर्व सामान पसरवले.

समानार्थी : अस्ताव्यस्त करणे, पसरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चीज़ों को अव्यवस्थित करना।

बच्चों ने घर का सारा सामान फैला दिया है।
अस्त-व्यस्त करना, छितराना, तितर-बितर करना, तीन तेरह करना, फैलाना, बिखेरना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.