पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पसरविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पसरविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : (विशेषतः वाईट दृष्टीकोणातून) सूचना, बातमी इत्यादी पसरवणे.

उदाहरणे : त्याने ही खोटी बातमी पसरवली.

समानार्थी : पसरवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(विशेषकर नकारात्मक) सूचना, बात आदि फैलाना।

किसी ने ठाकुर की बेटी के भाग जाने की बात उड़ाई है।
उड़ाना, फैलाना

Become widely known and passed on.

The rumor spread.
The story went around in the office.
circulate, go around, spread
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विस्तारित करणे.

उदाहरणे : कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.

समानार्थी : पसरवणे, प्रसार करणे, वाढवणे, वाढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।

बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।
प्रसार करना, प्रसारित करना, फैलाना, बढ़ाना, विस्तार करना, विस्तृत करना

Distribute or disperse widely.

The invaders spread their language all over the country.
distribute, spread
३. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : वस्तूंना त्यांच्या जागेवरून हलवून अव्यवस्थित करणे.

उदाहरणे : मुलांनी घरातील सर्व सामान पसरवले.

समानार्थी : अस्ताव्यस्त करणे, पसरवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चीज़ों को अव्यवस्थित करना।

बच्चों ने घर का सारा सामान फैला दिया है।
अस्त-व्यस्त करना, छितराना, तितर-बितर करना, तीन तेरह करना, फैलाना, बिखेरना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.