१. नाम
/ निर्जीव
/ ठिकाण
/ प्रत्यक्षातील ठिकाण
नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ नैसर्गिक वस्तू
नाम
/ सामान्यनाम
अर्थ : पृथ्वीवरील खूप उंच आणि सामान्यतः दगडी भाग.
उदाहरणे :
हिमालयातील एक मोठा पर्वत गिर्यारोहकांनी पादाक्रांत केला
समानार्थी :
गिरी, डोंगर, पर्वत, महीधर, महीध्र, शैल