पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पहुडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पहुडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : विश्रांती घेण्यासाठी अंग टाकणे.

उदाहरणे : मी स्वामी समर्थांचा जप करीत आपल्या पलंगावर पडलो.

समानार्थी : पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फ़र्श, धरती या खाट आदि पर पीठ या पार्श्व लगाकर सारा शरीर उस पर ठहराना।

थका राही आराम करने के लिए पेड़ के नीचे लेट गया।
पड़ना, पौंढ़ना, पौढ़ना, लेटना

Assume a reclining position.

Lie down on the bed until you feel better.
lie, lie down

पहुडणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विश्रांती घेण्यासाठी आडवे होण्याची क्रिया.

उदाहरणे : दुपारच्या भोजनानंतर थोड्यावेळ पहुडणे चांगले असते.

समानार्थी : अंग टाकणे, आडवे होणे, कलंडणे, लवंडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेटने की क्रिया।

दोपहर के भोजन के बाद थोड़ी देर लेटना अच्छा माना जाता है।
अधिशायन, लेटना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.