सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
उदाहरणे : मला फिका चहा प्यायला आवडतो.
समानार्थी : फिका, फिक्कट, सपक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें शक्कर, नमक या मिर्च आदि न डला या डाला हुआ हो।
Lacking taste or flavor or tang.
अर्थ : ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे असा.
उदाहरणे : सार पांचट झाले आहे.
जिसमें पानी की मात्रा अधिक हो।
Filled with water.
स्थापित करा