पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पांडू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पांडू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : हस्तिनापूरचा राजा.

उदाहरणे : पांडू ह्या राजाला एका ऋषीने श्राप दिला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हस्तिनापुर के प्रसिद्ध एवं प्राचीन राजा जिनके पाँच पुत्र थे - युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल और सहदेव।

पांडु के पुत्र पांडव कहलाए।
पांडु, पाण्डु, पृथापति

A prince or king in India.

raja, rajah

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.