अर्थ : डोके, छाती व पोट पांढरे असलेला,घारीएवढा एक पक्षी.
उदाहरणे :
ब्राह्मणी घारीचे नर आणि मादी दिसायला सारखे असतात.
समानार्थी : तांबडी घार, तांबडी-पांढरी घार, धवल बोक्या, धवली बोकी घार, ब्राह्मणी घार, भगवी घार, मोर घार, मोरी घार, वकस, सागरी घार
इतर भाषांमध्ये अनुवाद :