पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाऊस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाऊस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.

उदाहरणे : गारांच्या वर्षावामुळे शेतीचे खूप नुकसान झाले.
भक्तांनी महात्माजींवर फुलांचा वर्षाव केला.

समानार्थी : वर्षाव, वृष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि का अधिक मात्रा में ऊपर से गिरने या गिराने की क्रिया।

भक्तों ने महात्माजी के ऊपर पुष्प वर्षा की।
बरखा, बारिश, वर्षा, वृष्टि

A sudden downpour (as of tears or sparks etc) likened to a rain shower.

A little shower of rose petals.
A sudden cascade of sparks.
cascade, shower
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यातून कारंज्यासारख्या ठिणग्या उडतात तो फटाका.

उदाहरणे : अनाराची दोन पाकिटे आणली.

समानार्थी : अनार, झाड, भुईनळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह का पटाखा जिसमें से अनार के दाने की तरह चिनगारियाँ निकलती हैं।

आँगन में बच्चे अनार चला रहे हैं।
अनार
३. नाम / प्रक्रिया / प्राकृतिक प्रक्रिया

अर्थ : मेघापासून पडणार्‍या पाण्याची क्रिया.

उदाहरणे : मुंबईत १८ तास सलग वृष्टी झाली.
यंदाचा पाऊस चांगला झाला झाला.

समानार्थी : वृष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी बरसने की क्रिया।

भारत के चेरापूँजी में सबसे अधिक वर्षा होती है।
दो घंटे से लगातार वर्षा हो रही है।
जल-वृष्टि, पावस, बरखा, बरसात, बारिश, वर्षा, वृष्टि

Water falling in drops from vapor condensed in the atmosphere.

rain, rainfall
४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : ढगांतून पडणारे पाण्याचे थेंब.

उदाहरणे : तो पावसात भिजला.
या वर्षी पाऊस चांगला झाला.

समानार्थी : पर्जन्य, वर्षा, वृष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल की बूदें जो बादलों से गिरती हैं।

वह बारिश में भीग गया।
आकाश-जल, आकाशजल, आकाशसलिल, दिव्योदक, पानी, पावस, बरखा, बारिश, वर्षा, वर्षा का पानी

Water falling in drops from vapor condensed in the atmosphere.

rain, rainfall

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.