अर्थ : ढगांतून पाणी पडणे.
उदाहरणे :
सकाळी अचानक पाऊस पडला
समानार्थी : पाऊस येणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वर्षा का पानी गिरना।
आज सुबह से ही बारिश हो रही है।अर्थ : वरून किंवा चारी बाजूंनी मोठ्या प्रमाणात येणे किंवा पडणे.
उदाहरणे :
देवीच्या पालखीवर फुलांचा वर्षाव झाला.
समानार्थी : वर्षाव होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऊपर या चारों ओर से अधिक मात्रा में आना या गिरना।
आकाशवाणी के साथ फूल बरसे।