पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाचक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाचक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्वयंपाक करणारा मनुष्य.

उदाहरणे : आमचा आचारी खूप चविष्ट जेवण बनवतो

समानार्थी : आचारी, खानसामा, बबर्जी, बल्लव, स्वयंपाकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे के यहाँ रसोई बनाने वाला व्यक्ति।

हमारे रसोइये द्वारा बनाया गया भोजन बहुत स्वादिष्ट होता है।
आरालिक, कुक, खानसामा, पाकु, पाकुक, पाचक, बावरची, बावर्ची, महराज, महाराज, रसपाचक, रसोइया, रसोईदार, वल्लव

Someone who cooks food.

cook

पाचक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पचनास साहाय्य करणारा.

उदाहरणे : सुंठ हा पाचक पदार्थ आहे.

समानार्थी : अग्निवर्धक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पाचन क्रिया में सहायक हो।

सोंठ पाचक पदार्थ है।
पाचक
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : भूक वाढविणारा.

उदाहरणे : आजारी माणसाला पाचक आहार द्यावा.

समानार्थी : क्षुधावर्धक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वैद्यक के अनुसार भूख बढ़ाने वाला।

रोगी को क्षुधावर्धक आहार दिया जाए।
अग्निवर्धक, क्षुधावर्धक, भूखवर्धक, रुचिकर, रुचिकारक

Appealing to or stimulating the appetite especially in appearance or aroma.

appetising, appetizing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.