पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाझर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाझर   नाम

अर्थ : थोडा थोडा वाहणारा द्रव.

उदाहरणे : पाऊस सुरू झाला की खडकांतून पाझर वाहू लागतात

समानार्थी : झिरपण, झिरपा

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : जमीन, कातळ इत्यादींतून पाझरणारे पाणी.

उदाहरणे : ह्या विहिरीत खूप पाझर असल्याने ही उन्हाळ्यातही आटत नाही.

समानार्थी : झरा, झिरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.