पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाटपाणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाटपाणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जेवायला बसणार्‍या मंडळींसाठी बसण्याची व्यवस्था करून, त्यापुढे ताट मांडून व प्यायला पाणी घेऊन करायची जेवणाची पूर्वतयारी.

उदाहरणे : आईने सोनूला पाटपाणी घ्यायला सांगितले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.