पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाटवडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाटवडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : हरभर्‍याच्या पिठात तिखट, मीठ, हळद इत्यादी घालून, ते शिजवून ताट इत्यादीवर थापटून केलेली वडी.

उदाहरणे : पाटवड्यांवर खोबर्‍याचा कीस आणि कोथिंबीर घालतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.