पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाठ करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाठ करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : तोंडपाठ करण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचणे.

उदाहरणे : मुले पाढे पाठ करत आहेत.

समानार्थी : घोकंपट्टी करणे, घोकणे, पाठांतर करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँहज़बानी याद करने के लिए बार-बार कहना या पढ़ना।

बच्चे पहाड़ा रट रहे हैं।
अभ्यास करना, घोंटना, घोटना, मश्क करना, रटना, रट्टा लगाना

Repeat mindlessly.

The students parroted the teacher's words.
parrot

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.