पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाठवणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाठवणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : निरोप देण्याची क्रिया.

उदाहरणे : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.

समानार्थी : पाठवण, पाठवणूक, बोळवण, बोळवणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विदा होने की क्रिया।

विदाई के समय आँखों में आँसू आ ही जाते हैं।
बिदा, बिदाई, बिदायगी, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, विदा, विदाई, विदायगी

The act of departing politely.

He disliked long farewells.
He took his leave.
Parting is such sweet sorrow.
farewell, leave, leave-taking, parting
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी.

उदाहरणे : अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता.
अंजनाची बोळवण करताना तिच्या आईला अश्रू आवरले नाही.

समानार्थी : पाठवण, बोळवण, बोळवणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाहोपरांत लड़की को ससुराल भेजने की एक विशेष रस्म।

अंजना की सगाई से लेकर विदाई तक रमेश छुट्टी लेकर घर पर ही रहा।
बिदा, बिदाई, बिदायगी, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, विदा, विदाई, विदायगी
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट पाठवण्याची क्रिया.

उदाहरणे : एका संदेशाच्या प्रेषणाला सरासरी किती वेळ लागतो?

समानार्थी : प्रेषण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पत्र या आज्ञा को उचित स्थान पर पहुँचाने का कार्य।

उसने अनुपालन के लिए कबूतर पाल रखे हैं।
अनुपालन

The act of causing something to go (especially messages).

sending
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घरी आलेल्या पाहुण्याची बोळवण करताना दिली जाणारी रक्कम.

उदाहरणे : पाठवणी दिल्यावर सगळ्या पाहुण्यांनी निरोप घेतला.

समानार्थी : पाठवणूक, बिदागी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विदा करते समय दिया जाने वाला धन।

मेहमानों को सौ-सौ रुपये विदाई मिली।
बिदाई, बिदायगी, रुखसती, विदाई, विदायगी
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट पाठवण्याची किंवा रवाना करण्याची क्रिया.

उदाहरणे : ह्या मालाची रवानगी सरळ बाजारात केली जाते.

समानार्थी : रवानगी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कहीं कुछ या किसी को भेजने या रवाना करने की क्रिया।

आपने पत्र प्रेषण में देरी क्यों की?
इरसाल, प्रणोदन, प्रस्थापन, प्रस्थापना, प्रेषण, भेजना, रवानगी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.