पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाठवणूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाठवणूक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : निरोप देण्याची क्रिया.

उदाहरणे : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.

समानार्थी : पाठवण, पाठवणी, बोळवण, बोळवणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विदा होने की क्रिया।

विदाई के समय आँखों में आँसू आ ही जाते हैं।
बिदा, बिदाई, बिदायगी, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, विदा, विदाई, विदायगी

The act of departing politely.

He disliked long farewells.
He took his leave.
Parting is such sweet sorrow.
farewell, leave, leave-taking, parting
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घरी आलेल्या पाहुण्याची बोळवण करताना दिली जाणारी रक्कम.

उदाहरणे : पाठवणी दिल्यावर सगळ्या पाहुण्यांनी निरोप घेतला.

समानार्थी : पाठवणी, बिदागी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विदा करते समय दिया जाने वाला धन।

मेहमानों को सौ-सौ रुपये विदाई मिली।
बिदाई, बिदायगी, रुखसती, विदाई, विदायगी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.