पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.

उदाहरणे : रामची पात्रता पाहून साहेबांनी त्याला बढती दिली
तू कितीही फुशारक्या मार, पण माझ्यापुढे तुझा काय पाड.

समानार्थी : अर्हता, पात्रता, पायरी, योग्यता, लायकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पद, कार्य आदि के लिए योग्य होने की अवस्था या भाव।

पात्रता के कारण उसे अध्यापक का पद मिला।
पात्रता, पात्रत्व, भाजनता, योग्यता

अर्थ : झाडावरील फळांची विशेषतः आंब्याची कच्चेपणा जाऊन पक्के पिकण्यापूर्वीची अवस्था.

उदाहरणे : चिंचा पाडाला आल्यात

३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पिकण्याच्या अवस्थेत आलेला झाडावरील आंबा.

उदाहरणे : या वर्षी पाड लवकर लागला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.