पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाडविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाडविणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : पाडण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : संपत्तीच्या हव्यासापोटी मुलाने आपल्या पित्याला छतावरून पाडविले.

समानार्थी : पाडवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिराने का काम किसी अन्य से करवाना।

जायदाद पाने के लिए दुष्ट पुत्र ने अपने पिता को छत से गिरवा दिया।
गिरवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.