अर्थ : प्रामुख्याने पाण्यातील वनस्पती व जीव ह्यांच्यावर उपजीविका करणारे पक्षी.
उदाहरणे :
बदक हा एक पाणपक्षी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वे पक्षी जो अपना ज्यादा समय जल में बिताते हैं या जल के आस-पास ही पाये जाते हैं।
हंस एक जल पक्षी है।