पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाणबुडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाणबुडा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.

उदाहरणे : सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.

समानार्थी : टिबुकली, टुबुकली, तडबुंड, पाणबुडी, बुडतुल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी में गोता लगाकर मछलियाँ पकड़ने वाला एक जल पक्षी।

झील में पनडुब्बियाँ तैर रही हैं।
चुरका, डुबडुबी, पनडुबी, पनडुब्बी, पनतिरी, पनतीरी, पानतिरी, वंजुलक

Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.

grebe
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पाण्यात बुडी मारून पाण्याच्या तळाशी असलेल्या वस्तू शोधून वर काढणारी व्यक्ती.

उदाहरणे : पाणबुड्याने कित्येक बुडणाऱ्यांना वाचविले.

समानार्थी : पाणबुड्या, पाणबुड्यी, पाणिबुड्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी में डुबकी लगाकर चीजें ढूँढनेवाला व्यक्ति।

गोताखोरों ने कई डूबते हुए यात्रियों को बचाया।
ग़ोताख़ोर, गोताखोर, पनडुब्बा

Someone who dives (into water).

diver, plunger

पाणबुडा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पाण्यात बुडी मारणारा.

उदाहरणे : पाणबुडा दलाने बुडणार्‍या लोकांना वाचविले.

समानार्थी : पाणबुड्या, पाणबुड्यी, पाणिबुड्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी में डुबकी लगाने वाला।

गोताखोर दल ने डूबते हुए लोगों को बचाया।
ग़ोताख़ोर, गोताखोर, पनडुब्बा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.