सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीवरील पातळ पदरासारखा भाग.
उदाहरणे : बाळाला पोळीचा पापुद्रा तुपाबरोबर भरव
अर्थ : सुकल्यावर किंवा आकुंचित झाल्यावर सुटणारा पापुद्रा.
उदाहरणे : ओल आल्याने भिंतीला पोपडे आलेत.
समानार्थी : उखिरवळी, खपली, पोपडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सूखकर या सिकुड़ने से जगह-जगह चिटकी हुई किसी वस्तु की पतली परत।
A hard outer layer that covers something.
स्थापित करा