पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पायटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पायटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांधीव विहिरीत खाली उतरण्यासाठी बांधकामाच्या बाहेर येईल असा बसवलेला प्रत्येक दगड.

उदाहरणे : या विहिरीचे पायटे निखळले आहेत

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नारळाच्या झाडास वर चढताना पाय ठेवण्यासाठी पाडलेली खाच.

उदाहरणे : माडावर चढताना पायट्यात पाय नीट रोव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.