पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पारा चढणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पारा चढणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : अतिशय राग येणे.

उदाहरणे : छोटीशी चूकदेखील झाली की त्याचा पारा चढतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुस्से से व्याकुल होना।

थोड़ी-सी गड़बड़ी होते ही उनका पारा चढ़ जाता है।
पारा चढ़ना
२. क्रियापद / घडणे

अर्थ : तापमानात वाढ होणे.

उदाहरणे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात पंचेचाळीस ते पन्नास अंशापर्यंत पारा चढतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तापमान में वृद्धि होना।

गर्मी के दिनों में पैंतालिस से पचास डिग्री तक पारा चढ़ता है।
पारा चढ़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.