पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पारिजात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पारिजात   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : समुद्र मंथनातून निघालेली चौदा रत्ने,व स्वर्गातील पाच देववृक्षांपैकी इंद्राच्या नंदनवनातील एक.

उदाहरणे : सत्यभामेसाठी कृष्णाने पारिजातक स्वर्गातून पृथ्वीवर आणला

समानार्थी : पारिजातक, प्राजक्त, मंदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समुद्र-मन्थन के समय निकला हुआ एक वृक्ष जो इन्द्र के नन्दनकानन में लगा हुआ माना जाता है।

पारिजात वृक्ष को कृष्ण ने इन्द्र से छीनकर अपनी प्रिया सत्यभामा के बाग में लगाया था।
द्रुम, द्रुमेश्वर, पारिजात, पारिजात वृक्ष, पारिजातक

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : मध्यम उंचीचे एक झाड ज्याला लहान सुगंधित फुले येतात.

उदाहरणे : पारिजातकाची फुले फुलताच जमिनीवर पडतात.

समानार्थी : पारिजातक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मँझोले कद का एक वृक्ष जिसमें छोटे सुगंधित फूल लगते हैं।

हरसिंगार के पुष्प खिलते ही ज़मीन पर गिर जाते हैं।
परजाता, पारिजात, वृक्षराज, सिंगारहार, हरसिंगार

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : तांबड्या रंगाचे देठ असलेले एक सुगंधित पांढरे फूल.

उदाहरणे : हार बनविण्यासाठी लहान मुले पारिजातकाची फुले गोळा करत आहेत.

समानार्थी : पारिजातक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक सुगंधित सफ़ेद फूल जिसका डंठल नारंगी रंग का होता है।

छोटे-छोटे बच्चे पुष्पमाला बनाने के लिए हरसिंगार चुन रहे हैं।
परजाता, पारिजात, सिंगारहार, हरसिंगार

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.