पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पशु किंवा पक्ष्यांना खाऊपिऊ घालून त्यांचे संरक्षण व संगोपन करणे.

उदाहरणे : आवड म्हणून काही लोक मांजर,कुत्री पाळतात.

समानार्थी : बाळगणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पशु, पक्षी आदि को अपने पास रखकर खिलाना-पिलाना।

कुछ लोग शौक से कुत्ते, बिल्ली, तोता अदि पोसते हैं।
पालना, पोसना

Raise.

She keeps a few chickens in the yard.
He keeps bees.
keep
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याची गोष्ट, आदेश इत्यादीनुसार काम करणे.

उदाहरणे : त्याने माझ्या आज्ञेचे पालन केले नाही.

समानार्थी : पालन करणे, मानणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की बात, आदेश आदि के अनुसार काम करना।

उसने मेरी आज्ञा नहीं मानी।
पालन करना, मानना

Be obedient to.

obey

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.