पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाशबद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाशबद्ध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : फास किंवा पाशने बांधलेला.

उदाहरणे : पाशबद्ध जनावर स्वतःला मुक्त करण्यासाठी धडपडत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाश में या पाश से बँधा हुआ।

पाशित पशु स्वयं को पाश मुक्त करने की कोशिश कर रहा है।
पाशबद्ध, पाशित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.