पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिंपळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिंपळ   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक अत्यंत पवित्र मानले जाणारे झाड.

उदाहरणे : पिंपळ खूप वर्ष जगतो

समानार्थी : अश्वत्थ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.