पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिंपळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिंपळी   नाम

अर्थ : एक औषधी वनस्पती.

उदाहरणे : पिंपळीचे दोन प्रकार आहेत.

अर्थ : पिंपळी ह्या औषधी वनस्पतीची फळे.

उदाहरणे : बालगुटीत पिंपळीचा समावेश असतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.