अर्थ : तंबाखू किंवा विडा वगैरे खाल्ल्यानंतर तोंडातून टाकलेली किंवा टाकावयाची थुंकी.
उदाहरणे :
त्याने पिक टाकण्यासाठी पिकदाणी मागवली
समानार्थी : पिंक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Saliva colored brown by tobacco (snuff or chewing tobacco).
tobacco juiceअर्थ : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.
उदाहरणे :
वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो
समानार्थी : कोकीळ