पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिठी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिठी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : तांदळाचे बारीक पीठ.

उदाहरणे : कोकणात पिठीचे घावणे करतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चावल का आटा।

माँ चौरेठे की रोटी बना रही है।
चोरीठा, चौरठ, चौरठा, चौरेठा

Fine powdery foodstuff obtained by grinding and sifting the meal of a cereal grain.

flour

अर्थ : पोळी, पापड इत्यादी लाटताना ती पोळपाट वा लाटण्याला चिकटू नये म्हणून त्यास खालवर लावतात ते पीठ.

उदाहरणे : कणकेच्या गोळ्याला लाटण लावले

समानार्थी : लाटण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.