पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पितृतर्पण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : पितरांना उद्देशून दिलेले तर्पण.

उदाहरणे : ब्राह्मण पितृतर्पण करण्याची विधी सांगत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पितरों के उद्देश्य से किया जानेवाला तर्पण।

पंडितजी पितृतर्पण करने की विधि बता रहे हैं।
पितृतर्पण, पितृयज्ञ

The act of pouring a liquid offering (especially wine) as a religious ceremony.

libation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.