पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पितृहीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पितृहीन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याला वडील नाही असा.

उदाहरणे : पितृहीन मुले कधी-कधी दिशाहीन होऊन भटकत राहतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके पिता न हों।

पितृहीन बच्चे कभी-कभी दिशाहीन हो जाते हैं।
अपितृ, अपितृक, तातहीन, पितविहीन, पिताहीन, पितृविहीन, पितृहीन

Having no living father.

fatherless

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.