पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पियानो शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पियानो   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हातपट्ट्या हळू किंवा जोराने आपटून त्यांना जोडलेल्या हातोड्यांनी तारांवर आघात करून आवाज निर्माण करणारे, मोठ्या आकाराचे एक वाद्य.

उदाहरणे : पाश्चात्त्य संगीतविश्वात पियानो फार लोकप्रिय ठरला आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मेज के आकार का एक बाजा जिसमें नीचे की ओर कई मोटे पतले तार लगे रहते हैं।

वह पियानो बजाने में निपुण है।
पियानो

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.