पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिरोजा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिरोजा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक रत्न.

उदाहरणे : पिरोजा आकाशी निळा ते हिरवट निळ्या रंगाचा असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक कीमती रत्न।

फीरोजा नीले या हरे नीले रंग का होता है।
पेरोज, फ़ीरोज़ा, फीरोजा, हरिताश्म

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.