अर्थ : घारीपेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.
उदाहरणे :
भोवत्याचे डोके घुबडासारखे असून त्याचा रंग बदामी असतो.
समानार्थी : आडेर, जळाट, भोत्या, भोवत्या, मजला शिखर, शिकरा, सताना, सरडामारी चचाण, हारिण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में चील से छोटा होता है।
गिरगिटमार की गरदन बादामी रंग की होती है।