पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुंकेसर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुंकेसर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : परागकण धारण करणारा फुलातील पुल्लिंगी अवयव.

उदाहरणे : पुंकेसरातील परागकण कीटक वाहून नेतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुष्प का पुरुष जनन भाग।

पुंकेसर पर परागकण पाए जाते हैं।
पराग-केसर, परागकेसर, पुंकेसर

The male reproductive organ of a flower.

stamen

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.