सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बरेच कागद एकमेकांवर चिटकवून तयार झालेला जाड कागद.
उदाहरणे : पुठ्ठ्याच्या बनवलेल्या खोक्यात सामान सुरक्षित राहते.
समानार्थी : पुठ्ठा, पुष्टिपत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
काग़ज़ के कई परतों को सटाकर बनाया हुआ पत्ता।
A stiff moderately thick paper.
स्थापित करा