पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुढे निघून जाणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुढे निघून जाणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या पुढे जाणे किंवा एखाद्या सीमेच्या पुढे निघून जाणे.

उदाहरणे : त्याची गाडी आमच्या गाडीच्या पुढे गेली.
तो आपल्या मेहनतीने सगळ्यांना मागे सोडून पुढे गेला

समानार्थी : पुढे जाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के आगे हो जाना या किसी सीमा आदि से आगे निकल जाना।

उनकी गाड़ी हमारा गाड़ी से आगे निकल गई है।
वह अपनी मेहनत से हम सबको पीछे छोड़कर बहुत आगे निकल गया।
आगे निकलना, आगे बढ़ना, पार करना, पार जाना, पार हो जाना, पार होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.