पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुणे   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या महाराष्ट्र ह्या राज्यातील एक शहर.

उदाहरणे : पुणे हे विद्येचे माहेरघर तसेच सांस्कृतिक औद्योगिक महानगर म्हणून प्रसिद्ध आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के महाराष्ट्र राज्य का एक शहर।

प्रसिद्ध ज्योतिर्लिंग भीमाशंकर पूणे के उत्तर में स्थित है।
पुणे, पुणे शहर, पूना, पूना शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पश्चिम महाराष्ट्रातील एक जिल्हा.

उदाहरणे : अष्टविनायकांपैकी पाच तीर्थक्षेत्रे पुणे जिल्ह्यात आहेत.

समानार्थी : पुणे जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के महाराष्ट्र राज्य का एक जिला।

पुणे जिले का मुख्यालय पुणे में है।
पुणे, पुणे ज़िला, पुणे जिला, पूना, पूना ज़िला, पूना जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.