पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुदिना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुदिना   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : तुळशीच्या वर्गातील एक वनस्पती.

उदाहरणे : पुदीन्याचा पाला औषधी असून त्याचा चटणी व भाजीत वापर करतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटा पौधा जिसकी सुगंधित पत्तियाँ चटनी, मसाले आदि बनाने के काम आती हैं।

पुदीने की पत्तियाँ पेट के लिए बहुत ही लाभदायक होती हैं।
नलिका, नाना, पुदीना, पूतिकन्या, पोदीना, प्रस्थिका

Common garden herb having clusters of small purplish flowers and yielding an oil used as a flavoring.

mentha spicata, spearmint

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.