पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुनरावृत्ति करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुनरावृत्ति करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट किंवा काम दुसर्‍यांदा परत सांगणे किंवा करणे.

उदाहरणे : तो आपल्या कलाकृतीची कधीही पुनरावृत्ति करत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई बात या काम दूसरी बार कहना या करना।

हमारे शिक्षक कठिन अध्याय को हमेशा दुहराते हैं।
दुबारा करना, दुसराना, दुहराना, दोबारा करना, दोहराना, पुनरावृत्ति करना

Do over.

They would like to take it over again.
repeat, take over

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.