अर्थ : एखादी गोष्ट किंवा काम पुन्हा पुन्हा होण्याची किंवा करण्याची क्रिया.
उदाहरणे :
ह्या वाक्यात राम ह्या शब्दाची तीन वेळा पुनरावृत्ती झाली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बार-बार किसी बात या काम के होने या किए जाने की क्रिया।
इस वाक्य में राम शब्द की पुनरावृत्ति तीन बार हुई है।